Tag: narali pournima

How to Identify a good coconut?

How to Identify a good coconut?

नारळी पौर्णिमे निमित्त आज घरी नारळी भात करायचा होता. नारळ आणायला गेले असताना जवळ उभी एक चिमुकली आपल्या आईला विचारात होती. आई नारळ चांगला कसा गं ओळखतेस. तिचा प्रश्न मला माझ्या बालपणात घेऊन गेला. मुलुंड पूर्वला स्टेशनच्या बाहेर ऐक नारळवाले काका असायचे. माझी पहिली आठवण